शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 5:51 PM

सिन्नर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत गांभिर्याने विचार करून सत्कारात्मक पावले उचलली जाणार आहेत. लवकरच उद्योगांना दिलासा मिळणार असल्याची ग्वाही एमएसईबी होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक यांनी दिली.

सिन्नर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत गांभिर्याने विचार करून सत्कारात्मक पावले उचलली जाणार आहेत. लवकरच उद्योगांना दिलासा मिळणार असल्याची ग्वाही एमएसईबी होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक यांनी दिली.१ सप्टेंबर २०१८ पासून पॉवर फॅक्टरवर पेनल्टी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात निमा शिष्टमंडळाने एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांची बुधवारी मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. निमातर्फे निमा औदयोगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व निमा ऊर्जा समतिीचे अध्यक्ष रावसाहेब रिकबे, स्टाईसचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे उपस्थित होते.निमा शिष्टमंडळाने पॉवर फॅक्टरवर पेनल्टी सहा महिने आकारू नये असे आवाहन केले. जेणेकरून आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी उद्योजकांना पुरेसा वेळ मिळू शकेल. तसेच ज्यांना आकारणी करण्यात आली आहे व आधीच भरली आहे, अशांना परतावा मिळावा या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकार