शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:30 IST

वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.

इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.परिसरात एअरगन घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेतले. पोलीस त्याला घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाले असता संशयिताच्या नातेवाइकांनी पोलिसांना अडवत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बीट मार्शल मनोज परदेशी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मदत मागविली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सागर पाटील, सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी