शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

जानोरी -दिंडोरी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 9:44 PM

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी -मोहाडी- कोराटे- दिंडोरी या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ग्रामस्थांचा आरोप

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी -मोहाडी- कोराटे- दिंडोरी या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.जानोरी, मोहाडी, कुर्नोली, खडक सुकेणे, जवळके दिंडोरी या गावातील ग्रामस्थांसाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्याने दररोज तालुक्याच्या गावाला शासकीय अथवा अन्य कामांसाठी ग्रामस्थांची वर्दळ सुरु असते. परंतु या रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहन चालविण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तसेच सध्या द्राक्षांचा हंगाम सुरु असल्याने द्राक्ष घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत की काय अशी शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्याची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे उपतालुकाप्रमुख मनोज ढिकले, सोमनाथ घुमरे, प्रशांत घुमरे, गोरख घुमरे, शरद पाटील, आर. आर. पाटील आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक