शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

पोलिसाचा संसार आगीमध्ये बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:14 IST

गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली.

नाशिक : गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली. घरामधून धूर येत असल्याचे लक्षात येताच शेजाºयांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संसार बेचिराख झाला.  गंगापूररोडवरील लहान उड्डाणपुलासमोर पोलिसांची वसाहत आहे. करोडवाल या कौटुंबिक कारणानिमित्त सकाळी निफाड येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास मात्र अचानकपणे वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाला माहिती मिळताच पंचवटी उपकेंद्राचा बंब व मुख्यालयाचा मेगा बाऊजर बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी शेजाºयांनी घटनेची माहिती करोडवाल यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घरी पोहचल्या. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या समक्ष पंचनामा पूर्ण केला. पोलीस अधिकारी असल्यामुळे घराबाहेर जाताना त्यांनी सर्व खबरदारी घेत विजेचे सर्व स्वीच, सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केले होते, अशी माहिती करोडवाल यांनी दिली. या आगीमध्ये सुमारे दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज करोडवाल यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Fairजत्राPoliceपोलिस