शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

पोलिसांना मिळणार निवडणुकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:28 AM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असली तरी त्यांनाही निवडणूक नियमांची माहिती असणे अपेक्षित असल्याने महाराष्ट पोलीस अकॅडमी येथे पोलीस खात्यातील कमांडो ते अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयीचे बारकावे सांगितले जाणार आहेत.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असली तरी त्यांनाही निवडणूक नियमांची माहिती असणे अपेक्षित असल्याने महाराष्ट पोलीस अकॅडमी येथे पोलीस खात्यातील कमांडो ते अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयीचे बारकावे सांगितले जाणार आहेत.निवडणूक विषयी अनुभव असलेले उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आणि प्रांताधिकारी बबन काकडे हे पोलिसांना निवडणूक कायदा आणि अधिकाराबाबत धडे देणार आहेत. येत्या १६ आणि १८ रोजी सदर प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.महाराष्ट पोलीस अकॅडमी येथे राज्य राखीव पोलीस बल प्लाटून कमांडर ते असिस्टंट कमांडट दर्जाच्या अधिकाºयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दि. १६ रोजी होणार आहे, तर पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दि. १८ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने सदर कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आनंदकर आणि काकडे हे निवडणुकीचे बारकावे समजून सांगणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता, कायेदेशीर कार्यवाही, मतदाकेंद्र प्रक्रिया, संवेदनशील मतदानकेंद्रे आणि तेथील कार्यवाही, प्रत्यक्ष निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशीची भूमिका, संशयास्पद हालचाली, पैशांचा वापर या संदर्भातील कायद्यातील तरतूद आणि अधिकार याविषयची माहिती पोलिसांना दिली जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसElectionनिवडणूक