शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली कन्हैयाच्या सभेला परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:22 IST

नाशिक : देशभरातील विविध सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणा:या कन्हैया कुमारची तोफ नाशकातही धडाडणार आहे. परंतु पोलिस प्रशासनाने गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावर कन्हैयाची सभा घेण्यास परवानगी नाकारली असून आयोजकांनी मागितलेल्या पर्यायी जागेवरही पोलिसांनी अद्याप सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिस प्रशासनाने कैन्हयाच्या सभेला परवानगी नाकारल्याची चर्चा सध्या ...

ठळक मुद्देपोलिसांनी कन्हैयाच्या सभेला परवानगी नाकारल्याने नाराजी कन्हैया कुमार यांच्या भाषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी घेतला कन्हैयाच्या सभेचा धसका

नाशिक : देशभरातील विविध सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणा:या कन्हैया कुमारची तोफ नाशकातही धडाडणार आहे. परंतु पोलिस प्रशासनाने गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावर कन्हैयाची सभा घेण्यास परवानगी नाकारली असून आयोजकांनी मागितलेल्या पर्यायी जागेवरही पोलिसांनी अद्याप सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिस प्रशासनाने कैन्हयाच्या सभेला परवानगी नाकारल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. तसेच कन्हैया कुमार यांच्या भाषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी कन्हैयाच्या सभेला परवानगी नाकारल्याने नाराजी व्यक्त होत आहे.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष व अखील भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे (एआयएसएफ) चे नेते कन्हैया कुमारची रविवारी(दि.5) दुपारी साडेतीन वाजता तुपसाखरे लॉन्स येथे संविधान जागर सभा होणार असल्याची माहिती विशाल रणमाळे व विराज देवांग यांनी हुतात्मा स्मारक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. या सभेतून कन्हैया विद्यार्थी व युवकांपुढील आव्हाने, देशाच्या जडणघडणीत विद्याथ्र्यांचे योगदान, विद्याथी संघटनांना उभारी देण्यासाठी अपेक्षित कार्यपद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. शहरातील ऑल इंहिया स्टुडंटस फेडरेशन, छात्रभारती, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र युवा परिषद, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ, ऑल इंडीया युथ फेडरेशन, डेमॉक्रॅटीक युथ फेडरेशन ऑप इंडिया आदी संघटना संविधान जागर सभेच्या नियोजनात सहभागी असल्याची माहितीही आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. कन्हैया कुमार यांच्या सभेसाठी प्रारंभी गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण ठरविण्यात आले. परंतु 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक पौर्णिमेच्या पारंपारिकउत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे कारण देत पंचवटी पोलिसांनी या सभेची परवानगी नाकारल्याची माहिती विशाल रणमाळे यांनी दिली. त्यामुळे ही सभा आता तुपसाखरे लॉन्स येथे होणार आहे. सभेच्या परवानगी साठी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे अर्ज करण्यात आला असून अद्याप सभेला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पोलीसांनी कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर गदा न आणता परवानगी द्यावी, अशी मागणीही आयोजकांनी केली आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी