जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: July 3, 2017 01:02 IST2017-07-03T01:02:08+5:302017-07-03T01:02:27+5:30

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला़

Police raid on gambling stand | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळागावातील महा पालिका शाळेच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१) दुपारी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणारा संशयित अयुब अब्बास शेख (३५, वडाळागाव) याच्यासह १० जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १९ हजार ८४०
रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ या जुगाऱ्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Police raid on gambling stand