शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्टवादीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:07 IST

पोलीस भरतीसंदर्भात नव्याने येऊ घातलेल्या नियमांना विरोध दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले.

नाशिक : पोलीस भरतीसंदर्भात नव्याने येऊ घातलेल्या नियमांना विरोध दर्शवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले.  या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पोलीस भरतीसंबंधात शासन निर्णय काढलेला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न धुळीस मिळणारा आहे. या शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा प्रथम घेणार असून, त्यानुसार मेरीट लावून मग उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.त्यामुळे सदरचा निर्णय त्वरित मागे घेऊन जुन्याच पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. सुरेश आव्हाड यांनी दिला आहे. यावेळी नासीर पठाण, हाजी मोहिय्योद्दिन शेख, बाळासाहेब जाधव, गणेश धोत्रे, अ‍ॅड. श्याम तावरे, अ‍ॅड. योगेश जगताप, पांडुरंग काकड, प्रमोदराव मंडलिक, नितीन चव्हाणके, गणेश विश्वकर्मा, रेखाताई शेलार आदी उपस्थित होते.शारीरिक चाचणीतून पुलअप्स, लांबउडी यांसारखे प्रकार वगळण्यात आले आहेत. १०० गुणांची असणारी शारीरिक चाचणी फक्त ५० गुणांची करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून, यामुळे ग्रामीण भागातील मुलांवर मोठ्याप्रमाणात अन्याय होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नोकरीचे प्रमाण घटणार असल्याने याचा परिणाम शेतकरी व ग्रामीण व्यवस्थेवर होणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकPoliceपोलिस