शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या आॅनलाईन शिक्षणाला पोलीस अधिकाऱ्यांचा आधार .. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 16:46 IST

पेठ : कोरोना साथरोगामूळे जून पासून शाळा बंद असून शहरी भागात सुरू झालेल्या आॅनलाईन शिक्षणाचा वाडी वस्तीवरील आदिवासी बालकांनाही वापर करता यावा यासाठी पोलीसातील अधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील चिमूकल्यांसाठी एलसीडी संच भेट दिल्याने एका गावच्या मुलांच्या शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यातील चिमूकल्यासाठी ही मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कोरोना साथरोगामूळे जून पासून शाळा बंद असून शहरी भागात सुरू झालेल्या आॅनलाईन शिक्षणाचा वाडी वस्तीवरील आदिवासी बालकांनाही वापर करता यावा यासाठी पोलीसातील अधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील चिमूकल्यांसाठी एलसीडी संच भेट दिल्याने एका गावच्या मुलांच्या शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.ग्रामीण विशेषत: दुर्गम भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सद्या सुरू असलेल्या आॅनलाईन शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डोनेट अ डिव्हाईस मोहीम सुरू केली. पेठच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या माध्यमातून निफाडचे उपविभागीय पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांनी आवाहनाला प्रतिसाद देत पेठ तालुक्यातील चिमूकल्यासाठी ही मदत केली.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे हस्ते संच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, केंद्र प्रमूख मोतीराम सहारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण