पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:35 IST2018-04-08T00:35:50+5:302018-04-08T00:35:50+5:30

मालेगाव : राष्टÑीय मौखिक आरोग्य अभियानांतर्गत पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

Police officers, employees' health checks | पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

मालेगाव : येथील पोलीस दल व सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑीय मौखिक आरोग्य अभियानांतर्गत येथील पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी व्यसनाधितेविषयी जनजागृती करण्यात आली. डॉ. फराह, डॉ. महाले, डॉ. पाटील आदींनी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे रक्तदाब, कॅन्सर आदी तपासण्या केल्या.

Web Title: Police officers, employees' health checks