शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राइमविरोधात पोलीस, वकील एकत्र लढणार: सचिन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:44 IST

तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे  पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. 

ठळक मुद्देफसवणुकीला बसणार आळा

ओझर : तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे  पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी (दि.८) बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. फायजीच्या युगातदेखील सायबर क्राइम वाढत चालले आहे. यात अनेकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले गेले आहे. एकीकडे तंत्रज्ञान प्रगल्भ होत असताना त्यातून दररोज घडणारे विविध आर्थिक गुन्हे  पोलीस प्रशासनदेखील दररोज हाताळत असतात.  शेतकरी वर्गाच्या भाजीपाला, द्राक्ष व इतर फळांच्या विक्री मोबदल्यातदेखील ऑनलाइन प्रथा रूढ झालेली असून, त्याबाबत आर्थिकता जोपासने तितकेच जिकिरीचे ठरले आहे. त्याकरिता नवीन प्रणाली अंमलात आणून शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिककवच सुदृढ ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत राहील, असेही पाटील यांनी सांगितले. याबाबत पुढील काळात पोलीस दल व जिल्हा वकील संघाकडून एकत्रितपणे विविध प्रकारचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ऑनलाइन फसवणुकीवर प्रभावी निर्बंध आणण्यासाठी वकील व जिल्हा पोलीस विभाग खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. राज्यात पहिला उपक्रमआजपावेतो ऑनलाइन फसवणुकीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असताना न्यायप्रक्रियेत त्यास विलंब होत असतो. त्यावर हा तोडगा प्रभावी ठरणार आहे. पोलीस व वकील संघाचे दोन्ही प्रमुख एकत्र येऊन प्रक्रिया गतिमान करण्यास हातभार लावणार असल्याने राज्यात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.  

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम