टोलमुक्तीचा आनंद :

By Admin | Updated: June 1, 2015 01:40 IST2015-06-01T01:35:20+5:302015-06-01T01:40:33+5:30

टोलमुक्तीचा आनंद :

The pleasure of toll free: | टोलमुक्तीचा आनंद :

टोलमुक्तीचा आनंद :


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील टोलमुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, तर काहीवेळा आंदोलनेही केली. याचा परिणाम म्हणून राज्यातील अकरा टोलनाके बंद करण्यात आले आहेत. याचा आनंद नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पेढे देऊन साजरा केला. यानिमित्ताने शहरात पेढे वाटपही करण्यात आले.

Web Title: The pleasure of toll free: