शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे अ‍ॅप प्लेस्टोअरवर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:58 IST

नागरिकांच्या नागरी सेवांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करणे तसेच आॅनलाइन परवानग्यांसाठी उपयुक्त ठरलेले एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅप पुन्हा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

नाशिक : नागरिकांच्या नागरी सेवांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करणे तसेच आॅनलाइन परवानग्यांसाठी उपयुक्त ठरलेले एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅप पुन्हा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे अ‍ॅप नाही त्यांना ते डाउनलोड करून घेता येणे शक्य होणार आहे.  महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षीच नूतनीकरण केलेले ई-कनेक्ट अ‍ॅप सादर करण्यात आले होते. त्यात नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याची व्यवस्था होती. त्याचबरोबर तक्रार चोवीस तासांत प्रथम प्राधिकृत अधिकाऱ्याने उघडली नाही तर ती वरिष्ठांकडे म्हणजे खाते प्रमुखांकडे फॉरवर्र्ड होते आणि तक्रार न उघडणाºया अधिकाºयास अ‍ॅटो जनरेटेड नोटीस बजावली जाते. त्याचा त्यांच्या वेतनवाढीवर परिणाम होतोच, शिवाय सेवापुस्तकात नोंद केली जाऊ शकते. या तरतुदींमुळे तक्रारी तत्काळ निवारणाचे प्रमाण वाढले.त्यानंतर गेल्याच वर्षी महापालिकेने ५५ सेवा आॅनलाइन केल्या असून, घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यापासून विविध प्रकारच्या परवानग्या देण्यापर्यंतच्या सेवा आॅनलाइन केल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपविषयी लोकांना माहिती मिळेल तसे ते डाउनलोड करून घेत असले तरी पंधरा दिवसांपूर्वी हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवरून गायब झाले होते. यासंदर्भात, ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर गुगल कंपनीने सर्वच अ‍ॅपची सुरक्षा कारणास्तव तपासणी सुरू केली असून महापालिकेने कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, आता हे अ‍ॅप बुधवार (दि. १७) पासून गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाonlineऑनलाइन