शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी फाटा परिसरात गावठी पिस्तूलसह सराईताच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 17:32 IST

विनोद रामनाथ ठाकरे (२५ रा.श्रमजीवी आदिवासी नगर,शनिमंदिरा मागे,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.

ठळक मुद्देपरिसरात सापळा लावण्यात आला होता गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात एक दुचाकीस्वार गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पेठरोड परिसरातील सराईताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत गावठी पिस्तूलसह दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे ७० हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनोद रामनाथ ठाकरे (२५ रा.श्रमजीवी आदिवासी नगर,शनिमंदिरा मागे,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजीपुतळा भागात शुक्रवारी रात्री एक तरूण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला होता. डिओ मोपेड (एमएच १५ डीबी ७११७) वरील दुचाकीस्वाराच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत लोखंडी बॉडी असलेला गावठी पिस्तूल मिळून आले. संशयीताच्या ताब्यातून पिस्तूलसह दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक दत्तात्रेय गवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय