शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीत शेतातून पाईप, केबल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:24 IST

मानोरी : मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील बाळासाहेब वावधाने यांच्या शेतातून मंगळवारी मध्यरात्री पीव्हीसी पाईप, कॉक, एल्बो आणि केबल चोरीस गेल्याची घटना घडली असून यात किमान सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे मोटार चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला

मानोरी : मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील बाळासाहेब वावधाने यांच्या शेतातून मंगळवारी मध्यरात्री पीव्हीसी पाईप, कॉक, एल्बो आणि केबल चोरीस गेल्याची घटना घडली असून यात किमान सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वावधाने हे मंगळवारी मध्यरात्री (दि.२६) आपल्या शेतात कांद्याला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी मोटार चालू केली असता बराच वेळ होऊनही शेतात पाणी का येत नाही हे बघण्यासाठी ते गेले असता शेतात असलेले पाईपलाईनचे सर्व कॉकच कापून नेल्याचे आढळून आले. शिवाय कॉकजवळ ठेवलेले पीव्हीसी पाईप आणि केबल देखील चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

दरम्यान, याच शेतातून याआधी एकदा विहिरीत असलेली इलेक्ट्रिक मोटार आणि केबल देखील चोरीस गेल्याची घटना घडली होती. दुसऱ्यांदा देखील विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता.वावधाने यांनी आपली मोटार विहिरीत बांधून ठेवली असल्याने चोरट्यांना दुसऱ्यांदा मोटार चोरण्याचा प्रयत्न फसला. या परिसरात अशा चोरीच्या घटना घडत असल्याने हे चोरटे भुरटे असून परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी