शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पिंपरी संघ विजेता तर ठाणे उपविजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 6:27 PM

६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.कर्मवीर माजी आमदार डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल- बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत रंगतदार व चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघावयास मिळाले. २५ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत चंद्रपूर, नाशिक ग्रामीण, वर्धा, पुणे, रायगड, ठाणे, लातूर, पिंपरी चिंचवड या आठ संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने ठाणे विरुद्ध चंद्रपूर व पिंपरी चिंचवड विरुद्ध लातूर या संघात खेळला गेला. पिंपरी चिंचवड व ठाणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघावर मात करत विजेतेपद संपादन केले.यावेळी बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असो. सचिव सुरेश बोंगाडे, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, नाशिक ग्रामीण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी अहेर, अशोक अहेर, नगरसेवक प्रदीप अहेर, प्राचार्य सतीश बच्छाव, सुनील भामरे आदी यावेळी उपस्थित होते. विजेत्या पिंपरी चिंचवड संघाला चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे आयोजन नाशिक ग्रामीण बॉल बॅटमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नाशिक ग्रामीण असो. सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितीन देवरे, ईश्वर वाघ, सुनील देवरे, प्रदीप अहेर, दिलीप गुंजाळ, सौगत दत्ता, मनीष हिंगोले, प्रा. नितीन गुंजाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.स्पर्धेत नाशिक ग्रामीण व लातूर यांच्यात झालेला उपउपांत्य फेरीचा सामना सर्वाधिक वेळ चालला. खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी पाहत तीन तास चाललेल्या या सामन्यात लातूर संघाने बाजी मारली. सूत्रसंचालन ईश्वर वाघ यांनी केले. संभाजी अहेर यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकPuneपुणेthaneठाणे