शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पिंपळगावी घरोघरी आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:04 PM

पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विविध रोगांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.

पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विविध रोगांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.परिसरातील महादेववाडी, अंबिकानगर, कोळीवाडा, अचानकनगर आदी परिसरात क्षय रोग, कुष्ठरोग व संसर्गजन्य रोगांची तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीच्या रोगांची घरघर जाऊन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. योगीता पाटील, डॉ. साधना बच्छाव, जिल्हा आरोग्य सुपरवायझर डॉ. हेमंत आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या रोगांपासून कशी सतर्कता ठेवायची यांची माहिती परिसरात देण्यात आली. पावसाळ्यात वाढणारे आणि पावसासोबत आपल्या भेटीला येणारे महत्त्वाचे आजार असल्याने आरोग्य विभागाकडून पिंपळगाव शहर परिसरात विशेष काळजी घेण्यात आली असून, आरोग्य तपासणी केली जात आहे. रोगांची माहिती देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .यावेळी डॉ. चेतन काळे, डॉ.एस. आर. तिडके, डॉ. वाय. आर. धनवटे, डॉ. डी.बी. जाधव, आरोग्य सेविका डॉ. डी.बी. बागुल, डॉ. एस.एस. दुधाळे, डॉ. सविता तागड आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य