शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

पिंपळगावला ‘शंभो शंकरा’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:33 PM

पिंपळगाव बसवंत परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. शहरभरातील शिव मंदिरांमध्ये ‘शंभो शंकरा’चा गजर निनादला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच कावड मिरवणूक आकर्षण ठरले. तसेच गंगाजलाने शिवलिंगांचा अभिषेक करण्यात आला.

ठळक मुद्देभाविकांचा उत्साह : महाशिवरात्रीनिमित्त कावड मिरवणूक

पिंपळगाव बसवंत : परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. शहरभरातील शिव मंदिरांमध्ये ‘शंभो शंकरा’चा गजर निनादला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच कावड मिरवणूक आकर्षण ठरले. तसेच गंगाजलाने शिवलिंगांचा अभिषेक करण्यात आला.येथील गोपाळबाबा महादेव मंदिर, अंबिकानगर येथील जनेश्वर महादेव मंदिर व महादेववाडीनगर येथील शंभू महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. प्रारंभी नाशिक गोदावरीहून काही भाविकांनी पायी कावड आणलेली होती. त्याची शहरातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जय बाबाजी भक्त परिवाराचे मार्गदर्शक रामराव डेरे, मनोज शेवरे, मच्छिंद्र खोडे, नाना कुमावत, जगदीश वायकांडे, अक्षय विधाते, पुंडलिक मेधणे, गणेश गायकवाड, हनुमंत शेवरे, विजय जाधव, नाना बनकर, शरद शेखरे, लखन शिंदे, शरद बुचकूल आदींसह शेकडो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.महाशिवरात्रीनिमित्त शहरातील गोपाळबाबा मंदिर व जनेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बेल पाने व शिवलिंगाचे गंगाजल अभिषेक करून सत्यनारायण पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम