शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पिंपळगाव हायस्कुलच्या एनसीसी कॅडेटने मिळविली सर्व शिबिरांमध्ये सुवर्ण पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:45 IST

पिंपळगाव बसवंत : चालु शैक्षणिक वर्षातील मे ते सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यातील अंजनेरी त्रम्बकेश्वर, नाशिक येथे झालेल्या वार्षिक शिबिरांमध्ये पिंपळगाव हायस्कुलच्या एन. सी. सी. कॅडेटसने चमकदार कामगिरी केली असून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी विविध स्पर्धांमध्ये पिंपळगाव हायस्कुलचे नाव उज्ज्वल करत ड्रिल स्किल टेस्ट, टग आॅफ वार, व्हॉलीबॉल, सांस्कृतिक स्पर्धा यात प्राविण्य दाखवत प्रत्येक शिबिरात सुवर्ण पदके मिळविले आहे.

ठळक मुद्देसेवन महाराष्ट्र बटालियनच्या प्रत्येक शिबिरांमध्ये २५ शाळांमधील व १६ महाविद्यालयातील ४०० कॅडेटस सहभागी होतात.

पिंपळगाव बसवंत : चालु शैक्षणिक वर्षातील मे ते सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यातील अंजनेरी त्रम्बकेश्वर, नाशिक येथे झालेल्या वार्षिक शिबिरांमध्ये पिंपळगाव हायस्कुलच्या एन. सी. सी. कॅडेटसने चमकदार कामगिरी केली असून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी विविध स्पर्धांमध्ये पिंपळगाव हायस्कुलचे नाव उज्ज्वल करत ड्रिल स्किल टेस्ट, टग आॅफ वार, व्हॉलीबॉल, सांस्कृतिक स्पर्धा यात प्राविण्य दाखवत प्रत्येक शिबिरात सुवर्ण पदके मिळविले आहे.देशात साधारण दरवर्षी १५ लाख विद्यार्थी सहभागी होतात. त्यातून देशप्रेम निष्ठा आदर असलेली साहसी युवक तयार होतात. सेवन महाराष्ट्र बटालियनच्या प्रत्येक शिबिरांमध्ये २५ शाळांमधील व १६ महाविद्यालयातील ४०० कॅडेटस सहभागी होतात.यावेळी बटालियनचे कमांडिंग आॅफीसर कर्नल उपेंद्र कुशवाह, कर्नल ए. के. सिंग, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब जाधव व सर्व पदाधिकारीसह संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकव्रुन्द आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्व विद्यार्थांना एन.सी.सी अधिकारी लेफ्टनन नितीन डोखळे यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय छात्र सेनेचे शिबिर हे दहा दिवसांचे निवासी असते. आपल्या घरापासून दुर सैन्य दलातील अधिकारी व जवानांसोबत निसर्गाच्या सानिध्यात ते राहतात व प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणात सकाळी लवकर उठणे, धावणे, योगा करणे या पासुन सुरवात होते.दुपारच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने, फायरिंग, नकाशा वाचन, शस्त्र परिचय, संचलन, युध्दाच्या वेळी सैन्यात वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक खुणा, आपत्ती व्यवस्थापन या विविध गोष्टी शिकवल्या जातात. तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्र म व विविध खेळ घेतले जातात. या सर्वांच्या माध्यमातून कॅडेटची अनेक अंगभूत कौशल्य विकसित होण्यास मदत होते.कॅडेटचा व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने तसेच बालवयातच त्यांच्या मनात देशभक्ती देशप्रेम शिस्त आणि ऐकता रु जावी या हेतूने एन.सी.सीच्या वतीने संपूर्ण देशात प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. एन.सी.सी ही भारतातील देशांतर्गत असुरक्षीत प्रसंगी नागरी संरक्षण व नागरीसेवेसाठी मोलाचे कार्य करणारी छात्र संघटना असून २६ नोव्हेंबर १९४३ ला विशेष कायदा मंजूर करून एन.सी.सी ची स्थापना करण्यात आली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा