शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव धाबळीच्या तरुणाचा धारदार हत्याराने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 23:57 IST

मनमाड/चांदवड : लासलगाव-मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदवड पोलिसांनी व्यक्त केला आहे .

ठळक मुद्देजनावरे खरेदी-विक्रीतून खून झाल्याचा संशय

मनमाड/चांदवड : लासलगाव-मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदवड पोलिसांनी व्यक्त केला आहे .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केल्यानंतर जनावरांच्या अवैध खरेदी-विक्रीतून अनिल आहिरे ( ३२) रा. पिंपळगाव धाबळी याचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी (दि.६) अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रासोबत जात असल्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, रात्री तो परत आला नाही. अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिली. अनिल हा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा असेही त्याने पोलिसांना सांगितले .पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळाली होती. घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे, चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पालवी , अनिल पवार, नरेंद्र सौंदाणे,उत्तम गोसावी, सलीम शेख, नरवटे,झाल्टे, खैरनार,चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून, लवकरच या खुनाचे धागेदोरे हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दारूच्या बाटल्याही आढळल्यातरुणाच्या डोक्यावर , पोटावर, हातावर , धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी जवळच त्याची मोटारसायकल सापडली तसेच दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सदर मृतदेह अनिल आहिरे याचा असल्याचे निष्पन्न झाले. तो चांदवड तालुक्यातील पिंपळगाव (ढाबळी) येथील रहिवासी आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी