शेतकरी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:32+5:302021-01-25T04:15:32+5:30

------------ २३पीएचजेन ८८ मुंबईकडे मार्च...केंद्रशासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात मुंबई येथे जाऊन राज्यपाल भवनावर धडक देण्यासाठी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावरून ...

Peasant movement | शेतकरी आंदोलन

शेतकरी आंदोलन

------------

२३पीएचजेन ८८

मुंबईकडे मार्च...केंद्रशासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात मुंबई येथे जाऊन राज्यपाल भवनावर धडक देण्यासाठी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावरून मुंबई नाका मार्गे शेतकऱ्यांनी मोटारींमधून आंदोलनस्थळी कूच केले. (छायाचित्र प्रशांत खरोटे)

---------

२३पीएचजेन ११०... कशासाठी... पोटासाठी! केंद्र शासनाचे कृषी कायदे म्हणजेच थेट पोटावर पाय, अशी भावना असलेले आंदाेलक शनिवारी (दि.२३) नाशिकमधून मोटारीतून जात असताना पेाटासाठी असलेली शिदोरीही प्रवासाताच सोडली. (छायाचित्र प्रशांत खरेाटे)

.........

साहित्य महामंडळ बैठक

२३पीएचजेएन ६२ नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचा आराखडा निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील. समवेत उपाध्यक्ष दादा गोरे, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले, प्रतिभा सराफ, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे आदी. (छायाचित्र - नीलेश तांबे)

Web Title: Peasant movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.