शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पीकअप व्हॅन उलटून २५ शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:11 IST

दह्याणे शिवारात अपघात : जखमींवर कळवणला उपचार

ठळक मुद्देबहुतांशी मजुरांना मुका मार लागला असून जखमींना रु ग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कळवण : भुसणी येथील शेतमजूर देवळा तालुक्यात मजुरीसाठी घेऊन जात असताना दह्याणे शिवारात पीक अप मालवाहू गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात २५ शेतमजूर जखमी झाले आहेत. यात बहुतांशी मजुरांना मुका मार लागला असून जखमींना रु ग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.देवळा तालुक्यात पावसाळी कांदा लागवड सुरु असल्याने कळवण तालुक्यातील शेतमजूर खाजगी वाहने व माल वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीतून मजुरीसाठी जातात. सोमवारी (दि.२७) सकाळी भुसणी येथील शेतमजूर देवळा तालुक्यात मजुरीसाठी जात असताना दह्याने शिवारात अपघात होऊन २५ शेतमजूर जखमी झाले असून बहुतांशी रु ग्णांना हात, पाय, कंबरेवर मुका मार लागला आहे तर तिघांचे हात मोडले आहेत. उपचार करून काही रु ग्णांना घरी सोडण्यात आले तर जबर मार लागलेल्या रु ग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात रु ग्णांवर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत खैरे यांनी तातडीने प्राथमिक औषधोपचार केले. यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल व सहकारी बांधवांनी रु ग्णांना तातडीने मदत केली.अपघातातील जखमीअपघातात कल्पना मोठाभाऊ सोनवणे (४०), आशा पोपट पवार (१८), अमोल एकनाथ गांगुर्डे (१८), रोशनी भाऊसाहेब गांगुर्डे (२१) , अहल्याबाई रामदास सोनवणे (२२), आशाबाई विलास बागुल (४०), मोठाभाऊ रामा सोनवणे (४९), विलास रामदास बागुल (५०), वर्षा बापु गायकवाड (१४), अलकाबाई बापू गायकवाड (३५), सिताबाई भगवान गांगुर्डे (२९), वंदना अनिल पवार, (२८), जिजाबाई आत्माराम सोनवणे (४५), विठाबाई एकनाथ गावित (३४), रोशनी रामवन महाले (१३), ठगूबाई सावळीराम गांगुर्डे (३०), कांचन सावळीराम गांगुर्डे (१०), पार्वताबाई विनायक गायकवाड (५०) बहिराबाई सोनवणे (५०),सुकराबाई खंडु पीठे (५३), रंजना भावडू सोनवणे (२३), रेखा भाऊसाहेब पवार (१३), दिव्या लक्ष्मण आंबेकर (१४) हे जखमी झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात