स्टेट बँकेत बनावट नोटांचा भरणा
By Admin | Updated: August 27, 2016 23:36 IST2016-08-27T23:36:40+5:302016-08-27T23:36:53+5:30
स्टेट बँकेत बनावट नोटांचा भरणा

स्टेट बँकेत बनावट नोटांचा भरणा
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या जुना आग्रा रोडवरील शाखेत एक हजार पन्नास रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे़ बॅँकेमध्ये खातेदाराने पन्नास रुपयाची एक, शंभर रुपयांच्या पाच तर पाचशे रुपयाची एक असे एक हजार ५० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही त्या बँकेत भरून फसवणूक केली़ याप्रकरणी खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .