शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यू कक्षात वाढले रुग्ण : हवामान बदलाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:54 IST

स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे या चौघांचेही ‘स्वॅब’चे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा धोका

नाशिक : बदलत्या हवामानामुळे स्वाइन फ्लू आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढत असून, इगतपुरी तालुक्यातील एका रुग्णाच्या तपासणीचे नमुने सकारात्मक आल्याने त्यास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात रविवारी (दि.१७) पाच रु ग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील इगतपुरीतील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला आहे.स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत. या चौघांचेही ‘स्वॅब’चे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिकmedicineऔषधं