संत संगतीमुळेच जीवनाला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:47+5:302020-12-11T04:40:47+5:30

कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, संजीव अहिरे, सोमनाथ बोडकेए श्याम ...

The path to life is due to the association of saints | संत संगतीमुळेच जीवनाला मार्ग

संत संगतीमुळेच जीवनाला मार्ग

कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, संजीव अहिरे, सोमनाथ बोडकेए श्याम पिंपरकर, माजी प्राचार्य शिवाजी सानप यांच्यांसह भाविक उपस्थित होते.

चौकट

फेजबुक पेजवर कार्यक्रम

गेल्या आठ वर्षांपासून भव्य, दिव्य असा होणारा संत ज्ञानेश्‍वरी संजीवन समाधी सोहळा कोरोना संकटामुळे कमीतकमी भाविकांमध्ये कोरोना नियमांचे पालन करीत साजरा करण्यात येत आहे. भाविकांना चारही दिवस घरबसल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी झक्कास मराठी व मराठवाडा साथी या फेसबुक पेजवर बघता येणार आहे.

फोटो

नाशिक : पंचवटीतील अमृतधाम भागातील गंगोत्री विहार येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांचा सत्कार करताना डॉ. गुट्टे महाराज. समवेत सुनील बागुल, नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, संजीव अहिरे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर आदी. (फोटो)

Web Title: The path to life is due to the association of saints