सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
By Admin | Updated: September 24, 2016 23:54 IST2016-09-24T23:54:21+5:302016-09-24T23:54:49+5:30
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पंचवटी : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना पंचवटीतील विविध स्वयंसेवी संस्था, मित्रमंडळे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोफत पाणीवाटप केले.