अर्धवेळ ग्रंथपालांचे साखळी उपोषण ११ पासून

By Admin | Updated: June 7, 2014 01:45 IST2014-06-07T01:29:34+5:302014-06-07T01:45:49+5:30

शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन व साखळी उपोषण राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपाल करणार आहेत.

The partial lunar thunderous hunger strike from 11 | अर्धवेळ ग्रंथपालांचे साखळी उपोषण ११ पासून

अर्धवेळ ग्रंथपालांचे साखळी उपोषण ११ पासून

नाशिक : राज्यातील माध्यमिक शाळांतील १०६७ अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळपदी मंजुरी संदर्भात वर्षानुवर्षे सुरूअसलेली अवहेलना पिळवणूक व अन्यायाच्या विरोधात ११ जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन व साखळी उपोषण राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपाल करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शाळा ग्रंथपालांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष अंगद गवळी व सोमनाथ मत्सागर यांनी केले आहे.

Web Title: The partial lunar thunderous hunger strike from 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.