पेठरोडवर वृद्धाचा मोबाइल खेचला
By Admin | Updated: February 4, 2016 23:47 IST2016-02-04T23:46:40+5:302016-02-04T23:47:32+5:30
पेठरोडवर वृद्धाचा मोबाइल खेचला

पेठरोडवर वृद्धाचा मोबाइल खेचला
नाशिक : पेठनाका सिग्नलवर मोबाइलवर बोलत चाललेल्या वृद्धाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास घडली. कामटवाडा येथील शांताराम चेना राठोड (७४) हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोबाइलवर बोलत असताना पल्सर दुचाकीवर (क्रमांक एमएच १५, डी १९१५) आलेल्या दोघांनी त्यांचा चार हजार रुपये किमतीचा मोबाइल खेचून पलायन केले़