शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

नाशिकच्या जिल्हा न्यायालयातील नव्या जागेत वकिलांसाठी वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:43 PM

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला

ठळक मुद्दे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला आहे. या नव्या जागेचा न्यायालयासाठी वाहनतळ म्हणून वापर केला जाणार आहे. यासाठी जुन्या सीबीएसमधून पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता खुला केला जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाला अपुºया जागेमुळे विविध अडचणींचा सामना पक्षकारांसह वकिलांना करावा लागत होता; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. वाहनतळाच्या अडचणीवर मात होणार असून, पोलिसांच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा मिळाल्यानंतर न्यायालयासाठी वाहनतळाची व्यवस्था त्या जागेत केली जाणार आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाला सदर जागेचा ताबा मिळाला आहे.या नव्या जागेत न्यायालये सुरू करण्यात येणार असली तरी सुरुवातीला वकिलांसाठी वाहने लावण्यासाठी नव्या जागेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वकिलांनी जुन्या सीबीएसमधून या जागेत वाहने उभी करावी, असे आवाहन नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. यामुळे न्यायालयाच्या मुख्य आवारातील वाहनतळावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक