शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:21 IST

कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याने सोमवारी(दि.७)लोकशाही दिनी तहसीलदारांना निवेदन देण्यातआले.

ठळक मुद्देसंस्था पालक यांचा संघर्ष टोकाला: वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती

कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याने सोमवारी(दि.७)लोकशाही दिनी तहसीलदारांना निवेदन देण्यातआले.बागलाण तालूक्यातील या शाळेने चालु शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारणीचा तगादा लावला आहे. शैक्षणिक शुल्क न भरल्यास संस्थेकडून चालू असलेल्या आॅनलाईन शिक्षणाला मुकावे लागेल असा निर्णयघेतला आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी फी बाकीचे चे कारण देत आॅनलाईन शिक्षण बंद केले आहे. आगामी वर्षाची फी जमा करण्याची सक्ती करू नये असे असताना या शाळेची शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती का? असा सवाल यावेळी उपस्थितांनी संबंधितांना विचारणा केली. अखेर गटशिक्षणाधिकारी यांची भेट गाठत घेत मागणीचे निवेदन सादर केले. मात्र तालुकास्तरावर योग्य कार्यवाही न झाल्याने पालकांनी शिक्षण उपसंचालक यांची भेट घेतली. पण अदयाप पर्यंत अपेक्षीत कार्यवाही न झाल्याने सोमवारी लोकशाही दिनी पालकांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेत पाल्यांच्या आॅनलाईन शिक्षणाचे दरवाजे उघडावेत अशी मागणी केली आहे.संबधित शाळेने शासन आदेशाला केराची टोपली दाखवत शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाला मुकावे लागत आहे. संबधितांवर योग्य कार्यवाही करून आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.- पुनम पाटील, पालक, सटाणा. 

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण