पांडवलेणी!
By Admin | Updated: July 27, 2014 00:40 IST2014-07-27T00:39:31+5:302014-07-27T00:40:27+5:30
पांडवलेणी!

पांडवलेणी!
पूर्व-पश्चिम अशा लेण्या! प्रत्येक दालन, त्याची दारातली ती ओसरी, ओसरीचे कोरीव खांब, शिल्पपट, बारीक नक्षीकामाने सजवलेला दर्शनी भाग या साऱ्यांनीच येणारे पर्यटक चकित होतात. ही कला, कसब, कौशल्य, सौंदर्य, ज्ञान, तंत्र आणि दृष्टी हे सारे त्या काळात मानवाने कसे आत्मसात केले असेल, असा प्रश्न या लेण्यांकडे पाहिले असता पडल्याशिवाय राहत नाही.