टाकेद खुर्दच्या उपसरपंचपदी पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:49 IST2020-08-13T22:24:21+5:302020-08-13T23:49:20+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुसुम कैलास पांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Pandey as Deputy Panch of Taked Khurd | टाकेद खुर्दच्या उपसरपंचपदी पांडे

कुसुम पांडे

ठळक मुद्देबिनविरोध निवड

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुसुम कैलास पांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रसंगी सरपंच सचिन बांबळे, ग्रामसेवक चौधररी, बहिरू लगड, कैलास पांडे, भुसेकर, अंबादास खराटे, राहुल लगड, ठमण जगदाळे, कचरू काळे, बाळासाहेब पांडे, संतोष पांडे, तानाजी पांडे, धोंडू लगड, श्रीपाद लगड आदी उपस्थित होते.

Web Title: Pandey as Deputy Panch of Taked Khurd