पंचायत समिती वरिष्ठ सहायकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: November 16, 2015 23:27 IST2015-11-16T23:26:44+5:302015-11-16T23:27:20+5:30
पंचायत समिती वरिष्ठ सहायकाची आत्महत्त्या

पंचायत समिती वरिष्ठ सहायकाची आत्महत्त्या
नाशिक : पंचायत समितीतील वरिष्ठ सहायकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ आत्महत्त्या केलेल्या वरिष्ठ सहायकाचे नाव चंद्रकांत एल़ बैरागी (५७) असे असून, ते सातपूरच्या अशोकनगरमध्ये राहत होते़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)