शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत पावसाने आठवडे बाजार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:19 IST

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. बुधवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला झालेल्या जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले होते.

पंचवटी : शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. बुधवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला झालेल्या जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने गंगाघाटावर भरणारा बुधवारचा आठवडे बाजार पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला विक्रे त्यांसह भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ झाली. बुधवार असल्याने नेहमीप्रमाणे म्हसोबा महाराज, गौरी पटांगणासह गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर दाटीवाटीने बाजार भरला होता.मात्र पाच वाजता पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने बाजारात आलेल्या नागरिकांची, विक्रे त्यांची पळापळ होऊन बाजार विस्कळीत झाला. आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने बाजारात काहीकाळ हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीMarketबाजार