शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पासधारकाची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:33 AM

पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण बोगीत मासिक पासधारकाने प्रवाशाची जागा अडविल्याप्रकरणी पासधारक प्रवासी कैलास बर्वे यांस रेल्वे न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे.

नाशिकरोड : पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण बोगीत मासिक पासधारकाने प्रवाशाची जागा अडविल्याप्रकरणी पासधारक प्रवासी कैलास बर्वे यांस रेल्वे न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे.रेल्वे सुरक्षा बलाचे जवान बुधवारी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत असताना मासिक पासधारक कैलास भास्कर बर्वे रा.कृष्णा आराधना सोसायटी, नारायण बापूनगर जेलरोड याने सर्वसाधारण बोगीत चढून प्रवाशांची जागा अडविली होती. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हे तेथे पोहचले असता बर्वे याने त्यांच्याशीही दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बर्वेवर कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. बर्वे याला रेल्वे न्यायालयासमोर उभे केले असता दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक जुबेर पठाण यांनी दिली.पंचवटी एक्स्प्रेसमध्ये काही पासधारक सर्वसाधारण बोगीत प्रवाशांची जागा अडवतात. यावरून अनेकवेळा मासिक पासधारक सर्वसामान्य प्रवाशांशी गैरवर्तन करत दादागिरी करतात, अशी तक्रार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय