शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:50 IST

ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाटोदा : ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वनविभागाने या जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येवला तालुक्यातील ठाणगाव येथे वनविभागाचे सुमारे साडेतीनशे हेक्टर जंगल असून, या जंगलात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप, ससे, मोर यांसारखे प्राणी राहतात; मात्र यावर्षी भयाण दुष्काळाचा फटका या प्राण्यांना बसला आहे. त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात प्राण्यांची मानवी वस्तीकडे भटकंती वाढली आहे. मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कुत्री असून, ही कुत्री या प्राण्यांवर हल्ला करीत असल्याने प्राणी जखमी होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. वनविभागाने या जंगलात पाणवठे तयार करून जंगली प्राण्यांसाठी सोय करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळforest departmentवनविभाग