गौतमनगरमधील मुलांसाठी पणती रंगविण्याचा उपक्रम
By Admin | Updated: November 4, 2015 23:08 IST2015-11-04T23:07:33+5:302015-11-04T23:08:48+5:30
गौतमनगरमधील मुलांसाठी पणती रंगविण्याचा उपक्रम

गौतमनगरमधील मुलांसाठी पणती रंगविण्याचा उपक्रम
नाशिक : गौतमनगर वसाहत मुलांसाठी यंग एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या ‘चाकं शिक्षणाची’ प्रकल्पाअंतर्गत पणती रंगविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दोनशे मुलांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात मुलांनी विविध रंगांमध्ये आकर्षक पणत्या रंगविल्या. एस्पालियर शाळेच्या आरती साबळे व सुरभी साबळे यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. संस्थेच्या वतीने गौतमनगरमधील मुलांना शाळेत जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, १२0 मुले -मुली दत्तक घेतली आहेत.