पेगलवाडीचा हरवला ‘गोडवा’
By Admin | Updated: March 12, 2017 00:25 IST2017-03-12T00:24:09+5:302017-03-12T00:25:03+5:30
नाशिक : गुढीपाडवा, साखरेपासून तयार करण्यात आलेले दागिने पारंपरिक सण-समारंभ अतिउत्साहाने साजरे होत असताना दुसरीकडे साखरेच्या दागिन्यांची संख्याच कमी झाल्याचे दिसते.

पेगलवाडीचा हरवला ‘गोडवा’
नाशिक : गुढीपाडवा म्हटला की साखरेच्या पाकापासून तयार करण्यात आलेले रंगीबेरंगी दागिने समोर येतात. पारंपरिक सण-समारंभ पूर्वीपेक्षा अतिउत्साहाने साजरे होत असताना दुसरीकडे साखरेच्या दागिन्यांची संख्याच कमी झाल्याचे दिसते. अनेकविध कारणांनी असे दागिने बनविण्याचे कारखाने बंद पडले आहेत.