तालुक्यातील वडनेर खाकुर्डी शिवारात रामपुरा रस्त्यावर बसचालकास शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणार्या दुचाकीस्वाराविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. ...
आर्थिक घोटाळ्यांमुळे महापालिकेच्या गाजलेल्या घरकुल योजनेचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, ११ हजार २00 घरांपैकी आता फक्त नऊ हजार ७00 घरे बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...