नाशिक : मिलिंद संस्था संचलित शिंदे येथील लोकरंजन कला मंडळाच्या वतीने वैद्य राजन कुलकर्णी यांना महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांच्या हस् ...
नाशिक : पती बाहेर गेल्याची संधी साधून चौघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़२) सकाळच्या सुमारास घडली़ या संशयितांनी महिलेस मारहाण व शिवीगाळ करून घरातील सामानाची तोडफोडही केली़ दरम्यान, या प्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध उपनगर पोल ...
देवळा : देवळा स्थानकासमोर असलेल्या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार बसस्थानक परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली असून, तशा आशयाचे निवेदन देवळा ग्रामपालिकेला देण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील महंत योगी चैतन्यनाथ गुरुपीर घन:शामनाथजी महाराज आश्रमात अद्याप शेडच दिले नसल्याने गेल्या १५ वर्षापासून आश्रम बिना शेडवाचून आहे. या शेडची मागणी येथील कोठारी महंत अश्विनीनाथ गुरु चेतननाथ हे गेल्या १२ वर्षापासून शेडची मागणी करीत आहे ...
नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील पाटील मळा परिसरात राहणार्या दीड वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़५) दुपारी घडली़ पाटील मळा परिसरात हिरामण पागे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात़ गुरुवारी दुपारी दीड वाजेच्य ...
पंचवटी : विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी पंचवटी परिसरात घडली़ ...
पिंपळगाव बसवंत : सध्याच्या असुरक्षित जगात ताठ मानेने जगायला पाहिजे. एकीत मोठी ताकद असते. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, असे प्रतिपादन लखमापूरला आदर्श करणार्या सरपंच ज्योतीताई देशमुख यांनी केले. ...