जॉन अब्राहमच्या ‘फोर्स-2’चे दिग्दर्शन अभिनय देव करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून, यापूर्वी ‘फोर्स’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ...
नाशिक : गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालय आणि हरित प्राधिकरणात दाखल झालेल्या याचिका आणि प्रत्येकवेळी न्यायालये यासंदर्भात घेत असलेली दखल यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागण्याची चिन्हे आहेत. गोदावरी नदी पात्र अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश ज ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्ल्िंाग मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुले, पाने घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणार्या भाविकांच्या गर्दीवर होऊ ...
नाशिक : सुरक्षा दिनानिमित्त अंबड येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत औद्योगिक सुरक्षा सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच कंपनीचे व्यवस्थापक मुकुल श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ...