निफाड : शहर व परिसराच्या श्निवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गारपीटीने झोडपल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गारपिटीमुले द्राक्षबागांसह, कांदा व गहू पिकांडेही मोठे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : रुग्ण सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन आणि कार्याबद्दलचा आशियाई पातळीवरचा सवार्ेत्कृष्ट पुरस्कार वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नाशिक शाखेला मिळाला आहे. सीएमओ आशिया, वर्ल्ड सीएसआर डे आणि एशियन कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेस यांच्या वतीने आरोग्य सुरक्षाविषय ...
दरेगाव : संपूर्ण जिल्ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. ...
कळवण : तालुक्यातील लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बुधवारी (दि. ४) औषध साक्षरता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे ड्रग इन्स्पेक्टर डी. एम. दरंदले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...