नाशिक : क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बास्केट बॉल क्रीडा स्पर्धेचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४, १७, १९ वर् ...