सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रदूषण मुक्तीच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या गेल्या आणि पर्वणीच्या काळात दक्षिण गंगा मानली जाणारी गोदावरी स्वच्छ राहिली असली तरी आता पुन्हा या नदीला ओंगळ स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. दसर्याला गोदावरीवर भाविकांनी मोठी गर्दी केली हो ...