नाशिक : नोकरीच्या आमिषाने एका युवकाची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, तारवालानगर येथील रणजित रमेश बोधक (२६) यास संशयित दगडू चौधरी (रा ...