इगतपुरी रेल्वे स्थानकात मनमाडहुन कुर्लाकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल प्रवासी बोगीत आढळून आलेल्या चार माकडांच्या पिलांना रेल्वे सुरक्षा बल आधिकाऱ्यांनी जीवदान दिले. ...
सुरगाणा -दाढी करून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तालुक्यातील माणी येथील युवकाचा मृतदेह घरापासून दूर ३० ते३५ कि.मी. अंतरावरील बोरगांव - सापुतारा महामार्गाविरल ठाणापाडा शिवारातील जंगलात मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
कसबे सुकेणे : गेल्या काही दिवसांपासून कसबे सुकेणे शहरात मोकाट कुत्रे सैराट झाले असून, या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ...
कळवण- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीबेज अंतर्गत असलेल्या उपकेंद्र भेंडी येथे हिवताप प्रतिरोधक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.हिवताप आजाराबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली.भेंडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात माहितीफलक घेऊन गावातून फेरी ...
वणी - नैसर्गीक वनसंपदा अबाधित राहुन संरक्षण व जतन व्हावे या उद्देशाने भातोडे येथील ग्रामस्थांच्या सकारात्मक भूमिकेची दखल प्रशासक्र ीय पातळीवर घेण्यात आली असुन प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी गौण उत्पन्नासाठी 50 हेक्टर क्षेत्र मंजुर केल्याने त्या ...