जळगाव : विना चालकाचे डंपर उतारवरुन पुढे जावून दुचाकीवर धडकले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले, पुढे हे डंपर वॉलकंपाऊडच्या खांबावर आदळल्यामुळे थांबले. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता डी.मार्टजवळ झाल ...