ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नाशिक : पंचवटीतील आदर्शनगरमध्ये राहणार्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि़१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्या केलेल्या मुलीचे नाव साक्षी राजेंद्र धात्रक (१३, रा. बागुल चाळ) असे आहे. तिच्या कुटुंबीयांच्या ...
केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली खा. कपिल पाटील, आमदार आसिफ शेख यांनी राज्यातील यंत्रमाग उद्योगावर आलेल्या मंदीमुळे विणकरांच्या ...
तालुक्यातील ८३ ग्रा.पं.मधील शौचालय बांधकामाचे २२५५० उदिदष्ट बाकी आहे. मार्च २०१८ पर्यत संपुर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प गणेश पाटील यांनी केला आहे ...
अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली ...