नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इ. ३री ते इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हस्ताक्षर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात गट अ, ब आणि क असे तीन ग्रुप करण्यात आले. गट अ मध्ये तिसरी, गट ब मध्ये चौथी आणि गट कमध्ये पाचवीचे व ...