नाशिक : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात रविवारी (दि. ७) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हार्याजवळ नागनर्सोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ नागदेवतेची रांगोळी काढून नामपंचमीची वि ...